Ad will apear here
Next
वाचन कट्टा उपक्रमाचे उद्घाटन
वाचन कट्टा उपक्रमाचे उद्घाटन.भिलवडी (सांगली): येथील बाबासाहेब चितळे महाविदयालयात २२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता वाचन कट्टा उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी  ग्रंथपाल डॉ .विकास खराडे यांनी स्वागत, प्रस्ताविक केले. डॉ. एस. बी. चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले, तर डॉ. गाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. एस. बी. शिंदे,  बी. एम. सावंत, विद्यार्थी तसेच वाचक मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZYZYBF
Similar Posts
फेरफटका सांगली जिल्ह्याचा - भाग २ ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सांगलीचा पूर्व भाग पाहिला. आजच्या भागात पश्चिम बाजू व उत्तरेकडील काही ठिकाणांची माहिती घेऊ या.
मोबाइल ॲपद्वारे होणार पशुधनाच्या नोंदी मुंबई : राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये एक हजार २८४ राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून आठ लाख ५५ हजार ५१३ पशूधन दाखल झाले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये
प्रभाकर आणि प्रतिभा जोशींचा अन्नपूर्णा पुरस्काराने गौरव रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या समारंभांमध्ये हजारो जणांसाठी रुचकर स्वयंपाक करण्याचे काम गेली अनेक वर्षे लीलया करणाऱ्या प्रभाकर आणि प्रतिभा जोशी या दाम्पत्याचा नुकताच अन्नपूर्णा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सांगलीतील श्रीमती इंदिराबाई सदाशिव महाबळ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
स्टारफिश स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंची विशेष कामगिरी ठाणे : पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडासंकुलात नुकत्याच बायथले, ट्रायथले स्पर्धा पार पडल्या. तसेच सांगली येथे ४४वी ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण व वॉटरपोलो स्पर्धा पार पडल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस् क्लबच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यामुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language